Grampanchayat Logo

ग्रामपंचायत मारुंजी, ता. मुळशी, जि, पुणे

Grampanchayat Logo
आमच्याविषयी - ग्रामपंचायत

आमच्याबद्दल

ग्रामपंचायतविषयी माहिती

(ग्रामपंचायत स्थापना :- १ जानेवारी १९७०)

ग्रामपंचायत माहिती

गावाची लोकसंख्या ४८५३ (२०११ जनगणने नुसार)
❖ स्त्री संख्या :- २०२६
❖ पुरुष संख्या :- २८२७
❖ कुटुंब संख्या :- १४८५
❖ वॉर्ड संख्या :- ०४

एकूण वॉर्ड संख्या :- ०५

सोसायटी संख्या :- ०९

मोठे गृहप्रकल्प :- ०१

लहान मोठे हॉटेल संख्या :- ४२

दुकान संख्या :- ५१

एकूण वाड्या/वस्त्या :- १६

भौगोलिक क्षेत्र

एकूण क्षेत्रफळ: 654 हे. 96.3 आर.

गावठाण क्षेत्र: 5 हे. 66 आर.

बागायती क्षेत्र: 7 हे. 434 आर.

जिरायती क्षेत्र: 0

पडिक क्षेत्र: 10 हे.

वन क्षेत्र: 121 हे. 73 आर.

इतर सुविधा

मुख्य रस्ते: 47 कि.मी.

दिव्यांची संख्या: 840 (स्ट्रीट लाईट)

स्मशानभूमी: 4

मंदिर – मशीद – चर्च: 30 – 1 – 1

पोस्ट ऑफिस: 1

सामाजिक स्थळे

शासकीय इमारती: पंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा

सार्वजनिक धार्मिक स्थळे: 07

मातंग वस्ती: 01

बौद्ध वस्ती: 01

गावातील बँक संख्या: 04

घनकचरा व्यवस्थापन

सन २०११ च्या जनगणने नुसार गावची लोकसंख्या :- ४८५३

गावची सध्याची लोकसंख्या अंदाजे :- ५०००

एकूण ग्रामपंचायत मिळकती संख्या :- ३०९०


✤ जातीनिहाय लोकसंख्या सन २०११ नुसार

जाती स्त्री पुरुष एकूण
अनुसूचित जाती 307 357 664
अनुसूचित जमाती 48 106 154
इतर 1138 1236 2374
एकूण 2066 2797 4857

ग्रामपंचायत मारुंजी ता.मुळशी जि.पुणे

घरपट्टी मागणी २०२५-२६
घरपट्टी / विज कर / आरोग्यकर - तपशील
अ.क्र. घरपट्टी / मागील चालू एकूण विजकर (मागील) विजकर (चालू) एकूण आरोग्यकर (मागील) आरोग्यकर (चालू) एकूण
1
६२००२८७६
१०४४६०३२५
१५४४८८२२३
४५०७१०
४५४१५०
१५४४८८२२३
६५६६५०
४६५६९२
१४५२०४५४८

ग्रामपंचायत मारुंजी निर्णयानुसार घरपट्टी व पाणीपट्टी मागणी खालीलप्रमाणे मंजूर करण्यात आली आहे. सदरची कर मागणी तपशीलानुसार अनुग्रहीत प्रमाणे जमा करावी.

घरपट्टी आरोग्यकर विज कर पाणीपट्टी एकूण
१५४४८८२२३
६७९०७२
६५४६५०
१९५४००
१५५५२०४५४८

सन २०२५-२६ ची नमुना न.८ प्रमाणे घरपट्टी व पाणीपट्टी एकुण मागणी रु.१५५५२०४५४८/- आहे. ग्रामपंचायत मासिक सभा दिनांक : १३/०४/२०२५ रोजी ठरवण्यात आले.

पाणीपट्टी मागणी
अ.क्र माहेिल चालू एकूण
1
५८४५००
३३२०००
९१५०००